'या' समस्या असलेल्या लोकांसाठी सिताफळ ठरेल घातक
17 january 2026
Created By: Shweta Walanj
सिताफळ खूप गोड असल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.
पचनास जड असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
बी खाल्ल्यास विषारी परिणाम दिसून येतील. चुकून बी चावली गेली तर अपायकारक ठरू शकते.
अॅलर्जिक प्रतिक्रिया असणाऱ्या काही लोकांना उलटी, खाज, सूज येऊ शकते.
थंड प्रवृत्तीचे फळ आहे त्यामुळे सर्दी, खोकला, दमा असणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतं
लहान मुलांसाठी धोकादायक अती प्रमाणात खाणं धोकादायक ठरु शकतं.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...