गुडघ्यांना हेल्दी आणि मजबूत राखण्यासाठी हे  5 उपाय येतील कामी

19 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

गुडघ्यांना वयाबरोबर नीट राखणे महत्वाचे असते. येथे काही उपाय दिले आहेत. ज्यांनी गुडघे नीट राहतील.

गुडघ्यांना आणि सांध्यांना कॅल्शियमची गरज असते. आहारात कॅल्शियमचे पदार्थ नेहमी असू द्या

गुडघे सक्रीय राहाण्यासाठी रोज वॉकिंग, स्ट्रेचिंग आणि सायकलिंग करा

जर तुमचे वजन वाढले असेल तर त्याचा परिणाम थेट गुडघ्यांवर होत असतो. ज्यामुळे हे कमजोर होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा

 गुडघ्यांची मालिश राई, नारळ वा तिळाच्या तेलाने करु शकता. त्याने रक्तप्रवाह सुधारतो.

 दीर्घकाळ एका जागी बसल्याने त्रास होतो. त्यामुळे अधूनमधून बसल्या जागेवरुन उठून फिरत जा.बसताना वाकून बसू नका. 

जर गुडघे जास्त दुखत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

कोरडा खोकला त्रास देतोय तर हे उपाय आजमवा