06 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
मान्सून संपलाय आता थंडी येणार आहे. कंफर्टिंग फूडला डाएटचा हिस्सा बनवा. काही ड्रिंक कंफर्ट फील करतील.
रात्री थंड वातावरण असेल तर कॅमोईल टी बनवून प्या. हा चहा तुम्हाला रिलॅक्स करेल. आणि झोप देखील येईल.
बेसन-केसर-बदाम ड्रिंक थंडीत पिऊ शकता.त्याने झोपेची गुणवत्ता सुधारेल. सर्दी-खोकल्याची समस्या सुरु.
मूड चांगला करण्यासाठी हॉट चॉकलेट ड्रींक बेस्ट आहे. यात फ्लेवोनॉयड्स भरपूर असते.मुलांना हे ड्रिंक आवडते.केवळ शुगरचा कमी वापर करा.
गरम दूधात काळी मिरीची पावडर आणि हळद टाकून प्यावी. ही पारंपारिक ड्रींक थंडीत बेस्ट असते.
बदलत्या हवामानात आल्याचा चहा गुणकारी ठरतो. पाण्यात आले ठेचून उकळावे. यात थोडा लिंबू रस आणि मध टाकून प्यावे.
काश्मीरी कावा देखील थंडीत पिल्यास बरे वाटतं.यात ग्रीन टी पत्ती, केसर,दालचिनी, बदाम-इलायची टाकतात. हा चहाल सुवासिक आणि हेल्दी असतो.