Created By: Atul Kamble
29 April 2026
हाय कोलेस्ट्रॉलमध्ये हे अन्नपदार्थ धोकादायक असतात
दीर्घकाळापर्यंत हाय कोलेस्ट्रॉल असले तर हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असते.
समोसे, कचोरी, पुरी, पराठे नाश्त्यात खाल्ले जातात. मात्र याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त वाढते. कारण यात अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते.
फुल फॅट असलेले दूध, पनीर वा दही खाऊ नये. यात सॅच्युरेटेट फॅट जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.
रेड मीट खाण्याने देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे रेड मीटला डाएटच्या बाहेर करावे
व्हाईट ब्रेडमध्ये फायबर खूप कमी असते. यात एक रिफाईंड कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे शरीरात कोलोस्ट्रॉल वाढते.
मोरिंगा (शेवग्याची पाने )खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. मोरिंगा,अक्रोड, ओट्स आणि फॅटी फिशचे सेवन करणे चांगले असते.
रात्रीच्या वेळी दिसली ही लक्षणे तर समजा तुमचा बीपी हाय आहे...