हिवाळ्यात महिलांनी कोणते फळे खाल्ल्यास होईल फायदा
16 November 2025
Created By: Shweta Walanj
हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे संत्र्यातील व्हिटॅमिन C प्रतिकारशक्ती मजबूत करते.
पेरूमध्ये फायबर खूप जास्त असल्याने हिवाळ्यात येणारा बद्धकोष्ठता त्रास कमी होतो.
हिवाळ्यात शारीरिक क्रिया कमी होतात; सफरचंदातील फायबर व अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे संरक्षण करतात.
द्राक्षे हार्मोनल बॅलन्स उत्तम आहे. द्राक्षांतील रेस्वेराट्रोल सारखे अँटिऑक्सिडंट्स हार्मोनल हेल्थ सुधारायला मदत करतात.
महिलांमध्ये आयर्नची कमतरता सामान्य असतेच. डाळिंब हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम.
पपई पचन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आवश्यक व्हिटॅमिन A मिळते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...