पेरू हे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे,

इतके पोषक तत्व असूनही हे फळ प्रत्येकासाठी फायदेशीर नाही.

तुम्ही शस्त्रक्रिया करणार असाल तर तुम्ही 2 आठवडे अगोदर पेरू खाणे बंद केले पाहिजे.

गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी पेरूपासून दूर राहावे.

सर्दी-खोकल्यासारख्या समस्या आहेत त्यांनी पेरूचे सेवन अजिबात करू नये.

एक्जिमाचा त्रास असलेल्या लोकांनीही पेरू खाऊ नये.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांचा सामना करणाऱ्यांनी या फळापासून दूर राहावे.