तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील ही सोपी आसने, कोणती पाहा
Created By: Atul Kamble
4 january 2026
जिममध्ये जाण्यास वेळ नसेल तर योगासनाने तुम्ही घरच्या घरी तणावमुक्त जीवन जगू शकता
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण नेहमी तणावाखाली असात. योगासनामुळे आपण तणावातून मुक्त होऊ शकता.
पश्चिमोत्तानासन केल्याने श्वसन तंत्र चांगले होते आणि तसेच तणावातून मुक्तता मिळते.
शरीराला सैल करुन आराम करण्याच्या आसनाला शवासन म्हणतात.हे आसन तणाव कमी करते.
बलासन केल्याने माकड हाड मजबूत होते.तसेच संपूर्ण दिवस तुम्ही ऊर्जावान होता.
सुखासन केल्याने मानसिक तणाव दूर होतो. तसेच तुमचा मूड देखील फ्रेश होतो.
मार्जार आसन केल्याने श्वसन यंत्रणा मजबूत होते. तसेच चेहऱ्यावर तजेलपणा येतो.
बद्धकोष्ठतेपासून सुटका करतील हे सोपे उपाय