बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी डाएटमध्ये बदल करावा लागतो
पपईचे सेवन केल्याने पचन यंत्रणा मजबूत होते. आतड्यांची हालचाल चांगली होती. सकाळी रिकाम्या पोटी वा इतर वेळी पपई खा
शुद्ध देशी घी हे नैसर्गिक पणे लुब्रिकेंट आहे. त्यामुळे रात्र झोपताना दूधात एक चमता तूप टाकून पिल्यास आतडी स्वच्छ होण्यास मदत होईल आणि पोट हलके होईल.
कडुनिंबाची पाने पचन यंत्रण डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्यामुळे आतड्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.आठवड्यातून एकदोन वेळा कडूनिंबाची पाने खा, डॉक्टरांच्या सल्ल्याने कडूनिंबाचे चूर्ण घ्या
त्रिफळा आतड्यांच्या सफाईसाठी बेस्ट आहेय एरंडेल तेल यात मिक्स करुन प्यावे.मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा उपाय करावा
जास्त दूध पिणे, डेअरी प्रोडक्टचा जादा वापर पचनास अडसर ठरुन बद्धकोष्ठता आणखीन वाढवू शकतो.