हे 5 अन्नपदार्थ थकवा आणि कमजोरी दूर करतील, पाहा कोणते ?

Created By: Atul Kamble

3 january 2026

1. जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर तुमच्या डाएटमध्ये पोषक पदार्थांची कमतरता आहे.

1. पोषक तत्वांची कमतरता म्हणजे तुम्ही योग्यप्रकारच्या आहाराची निवड करत नाही. चला तर हे फूड पाहूयात..

चिया सीड्स एनर्जीचा पॉवरहाऊस आहे. चिया सीड्समधील ओमेगा-3, फॅटी एसिड, प्रोटीन शरीराला दीर्घकाळ एनर्जी देते.

1. केळी शरीराचा थकवा दूर करण्यास मदत करते.कारण यात नैसर्गिक ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज असतात जे त्वरित एनर्जी देतात.

1. बदाम शरीराचा थकवा दूर करण्यात मदत करतात. यात हेल्दी फॅट,प्रोटीन, आणि फायबर असते. जे शरीराला एनर्जी देते.

1. अक्रोड शरीराचा थकवा दूर करण्यास मदत करते. कारण यात ओमेगा-3 फॅटी एसिड, प्रोटीन आणि आरोग्यदायी चरबी भरपूर असते.

ओट्स शरीराचा थकवा दूर करण्यास मदत करतो. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची चांगला सोर्स आहे. जे हळूहळू ऊर्जा आहे.