भारतात एकूण किती आयलँड आहेत ?
Created By: Atul Kamble
3 january 2026
भारतात छोटे- मोठे मिळून एकूण बेटांची संख्या 1 हजाराहून अधिक आहे.
भारतातील काही बेटांवर लोकवस्ती आहे तर काही बेटं ही निर्जन आहेत.
भारतात एकूण 1,382 बेटं आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटसमुहातील 37 आयलँडवर लोकसंख्या रहाते.
लक्षद्वीप समुहात एकूण 36 आयलँड आहेत.
लक्षद्वीप समुहातील 10 बेटांवर लोकवस्ती आहे.
भारतात 500 हून जास्त नदीय / डेल्टा बेटही आहेत.
एक विवाह असाही, लग्नासाठी येथे वधूचे टक्कल करतात...