एक विवाह असाही, लग्नासाठी येथे वधूचे टक्कल करतात...

Created By: Atul Kamble

2 january 2026

SCMP च्या बातमीनुसार चीनच्या लाहू जातीय अल्पसंख्यांकातील महिला लग्नाआधी टक्कल करतात.

मुळचे लाहू लोक सध्याच्या उत्तर पश्चिमी चीनच्या किंघई सरोवरच्या क्षेत्रातील होते.

ईसवी सन पूर्व ७७० - २२१ दरम्यान ते दक्षिणेकडे गेले आणि युन्नान प्रांतात वसले.

२०२१च्या आकड्यानुसार चीनमध्ये लाहू जातीय समुहाची संख्या सुमारे ४,९९,००० होती.

लाहू थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशातही आढळतात.

लाहू जातीय समुहाचे नाव चीनी शब्द लाओ हू पासून तयार झाले आहे.ज्याचा अर्थ वाघ

हे नाव त्यांना ते वाघाची शिकार करतात म्हणून पडले आहे.