जगातला एकमेव प्राणी ज्याचे दूध असते काळे, उत्तर आश्चर्यकारक
Created By: Atul Kamble
2 january 2026
आपण सर्व लहानपणापासून मोठे होईपर्यंत दूध पित असतो ते पांढरे असते.
परंतू एका प्राण्याच्या दुधाचा रंग इतरांहून वेगळा असतो.
एक असाही प्राणी आहे ज्याच्या मादीचे दूध काळे असते.
मादी गेंड्याचे दूध काळे असते. जगातला हा एकमेव प्राणी आहे ज्याचे दूध काळे असते.
काळ्या गेंड्याच्या दूधात मलई खूप कमी असते. केवळ ०.२ टक्के, यामुळे ते पचायला एकदम हलके असते.
तसेच या दूधात अन्य पोषक तत्वेही कमी असतात., जे सामान्य दूधाला पांढरे बनवतात.
मादी गेंड्याच्या दूधात कमी फॅट असते कारण त्यांची गर्भावस्था दीर्घकालीन असते.
मादी गेंडा तिच्या पिल्लांना वर्षभर पोटात ठेवते. आणि नंतर दोन वर्षे त्यांना दूध पाजते.
त्यामुळे मादी गेंड्याच्या दूधात जास्त पोषक तत्वे नसतात.
नव्या वर्षात वजन वेगाने घटवायचं आहे, या 10 टीप्स येतील कामी