ही आहे सर्वात स्वस्त डिझेल कार, पाहा किंमत किती ?
Created By: Atul Kamble
2 january 2026
केवळ धावून काम चालणार नाही, स्नायूंना ताकदवान बनवण्यासाठी हलके वजन उचला. स्क्वॅट्स,पुश-अप्स करा
जेवणात डाळ,पनीर,अंडी वा चिकनचा समावेश करावा, प्रोटीन पोटात असल्याने पोट बराच काळ भरलेले राहाते.वारंवार भूक लागत नाही.
रोज ७ ते ८ तास झोपा. कमी झोपण्यामुळे तणावाचे हार्मोन वाढते,जे पोटाची चरबी वाढवते.तसेच जास्त खाण्याची इच्छा वाढते.
अनेकदा भूक लागल्यासारखे वाटते.प्रत्यक्षात ती तहान लागलेलीही असू शकते. तसेच पाणी पिल्याने पचनही योग्य होते.
तणावानेही वजन वाढते.रोज थोडा योग वा ध्यान करा, किंवा हलके-फुलके छंद जपा
पाकिटबंद पदार्थ खाऊ नका, चिप्स,कोल्ड ड्रींक वा गोड ज्युस पिणे बंद करा,त्यात कॅलरी जास्त असते, त्यामुळे वजन वाढते.
आहारात फळे आणि भाज्यांचा वापर वाढवा.यात फायबर जास्त असते. त्याने पोट भरते. आणि बराच काळ भूक लागत नाही.
रोज एका लयीत चालण्याऐवजी थोडे वेगाने धावा, उड्या मारा, नंतर थोडा आराम करा. त्याने मेटाबॉलिझ्म वेगाने होता.
डेस्क जॉब असेल दर तासाला उठून थोडे चाला.फोनवर बोलत रुममध्ये चाला.एका दिवसात किमान 8 हजार पावले चाला.
मद्यात खूप कॅलरी असते,त्यामुळे वजन वाढते.वजन कमी करायचे असेल तर दारु कमी करा, किंवा बंद करा
व्हिटामिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण,थंडीत खा हे पदार्थ