व्हिटामिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण,थंडीत खा हे पदार्थ
Created By: Atul Kamble
1 january 2026
व्हिटामिन बी 12 ची कमतरता असले तर थकवा येतो. त्वचा डल होते. लाल पेशींना सुरक्षित राखण्याचे काम हे व्हिटामिन करते नर्व्ह सिस्टीम चांगली करते.
सातत्याने थकवा, बॉडी पेन, मेमरी कमी होणे सारखी लक्षणे असतील तर ते व्हिटामिन बी 12 ची उणीव असल्याने होते.
डायटीशियन गितीका चोप्रा यांच्या मते नॉनव्हेज फूड्स आणि डेअरी प्रोडक्ट हे बी 12 मोठे सोर्स आहेत. काही भाज्यातही वापरु शकता
रोज चिकन सूप प्यायल्याने थंडीत व्हिटामिन बी -12 कमतरता पूर्ण होऊ शकते. काही भाज्याही त्यात टाकून न्युट्रीशियन व्हॅल्यू वाढवू शकता.
थंडीत चिकनसूप प्यायल्याने शरीरात उष्णता वाढते. चिकन सुपमध्ये ब्रोकली सारख्या भाज्या टाकून बी-12 चे प्रमाण वाढवू शकता.
मुग डाळी जरी बी-12 नसले तरी डाएटमध्ये समावेश केल्याने लिव्हर हेल्थी रहातो. लिव्हरमध्ये बी-12 तयार होत असल्याने इनडायरेक्ट मुगडाळीचा फायदा होतो.
अंड्यातील पिवळ्या बलकात काही प्रमाणात बी-12 असते. थंडीत अंडी पचतात. ड्रायफ्रूट्स, केसर टाकून दूध प्यायल्याने बी-12 मिळते.
ही आहे सर्वात स्वस्त डिझेल कार, पाहा किंमत किती ?