हे म
साले युरिक एसिड वाढवतात,टाळणेच उत्तम
3 september 2024
Created By: Atul Kamble
युरिक एसिडने संधिवात, किडनीचे आजार वाढतात
युरिक एसिडने हात, पाय आणि सांधे दुखतात,आहाराचा काळजी घ्यावी
दिल्लीतील डॉ.पराशर यांच्या मते गरम मसाल्याने युरिक एसिड वाढते
युरिक एसिड वाढल्यानंतर काळ्या मिरी खाल्यामुळे सांधे दुखी वाढू शकते
इलायची खाल्याने शरीरात उष्णता वाढते, संधीवात वाढतो
जर युरिक एसिड कंट्रोल करण्यासाठी लिंबू,ग्रीन टी आणि बीन्सचा वापर करावा
कंदहार हायजॅकच्या बदल्यात तीन अतिरेकी सोडले होते...कुठे आहेत आता