शिंकणं, खोकणं.. ॲलर्जीचा त्रास होत असेल हा सोपा उपाय करा
26 June 2025
Created By: Swati Vemul
हळद हा अत्यंत गुणकारी पदार्थ असून त्यातील कमिन नावाचा घटक आरोग्यासाठी फायदेशीर
शिंका येणं, खोकला येणं यांसारख्या ॲलर्जीचा त्रास होत असेल तर हळदीचं पाणी सेवन करणं उपयुक्त ठरेल
जेव्हा शरीरामध्ये ॲलर्जी होते, तेव्हा व्हिस्टॅमिनची पातळी वाढते
ही पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी हळद फायदेशीर
एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा तूप, चिमूटभर काळे मिरे टाकून सेवन केलं तर गुण दिसून येईल
हळदीमधील करी नावाचा घटक शरीरात शोषून घेण्यासाठी काळे मिरेचं सेवन गरजेचं
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा चमचा सेंद्रिय हळद, चिमूटभर काळी मिरी टाकून प्या
त्यामुळे हळदीतील कुरकुमिनचं शोषण चांगलं होतं
हुबेहूब माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचं हिंदू क्रिकेटरशी लग्न; करिअरचा त्याग
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा