या समस्यांवर हळदीचं पाणी रामबाण उपाय

2 january 2026

Created By:  Shweta Walanj

हळदीचं पाणी गॅस, अपचन यावर प्रभावी आहे.

हळद शरीराला उब देते. कोमट पाण्यात हळद घेतल्याने घसा आरामदायक वाटू शकतो.

मर्यादेत हळदीचं पाणी घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवायला मदत होते.

हळद रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते असं मानलं जातं, त्यामुळे त्वचा निरोगी दिसू लागते.

 हळदीचे गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करू शकतात, त्यामुळे हलक्या वेदनांत आराम मिळू शकतो.

 सकाळी कोमट हळदीचं पाणी घेतल्याने शरीरातील घाणेरडे घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस मदत होते. 

Turmeric water