13 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
खराब लाईफस्टाईल आणि चुकीच्या आहाराने बहुतांशी लोकांना हृदयाचे आजार आहेत. यात हार्ट अटॅकचाही समावेश असून ही एक गंभीर स्थिती आहे.
आपण काही टेस्ट पाहणार असून ज्या हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करण्यासाठी करणे गरजेच्या असतात.
ओमेगा -३ फॅटी एसिड टेस्ट हे एक असे पोषक तत्व आहे. जे तुमच्या हृदयाची खास काळजी घेते. त्यामुळे तुम्ही ही टेस्ट केली पाहिजेत
एलपी ( ए ) टेस्टचा फायदा हा आहे की याने जेनेटिक लिपिड पार्टिकल संदर्भात माहिती घेऊ शकता. याचे प्रमाण हृदयावर परिमाण करणारे असते.
हृदयाची काळजी घेण्यासाठी होमोसिस्टीन टेस्ट गरजेची असते. यामुळे व्हिटामिन-बीची पातळी आणि मिथाईलेशन संदर्भात माहिती मिळते.
ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस टेस्ट गरजेची असते.कारण ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस रक्त वाहिन्यांना नुकसान पोहचवू शकतो.
हार्ट अॅटेकच्या धोक्याला कमी करायचे असेल तर या टेस्ट सोबतच पोटेशियमने भरपूर असलेले पदार्थ खावेत.कारण पोटेशियम हृदयाला निरोगी ठेवते.
पोटेशियमचे पदार्थ खाताना ते प्रमाणातच खावीत. जास्त खाल्ल्याने देखील त्रास होऊ शकतो.
लेखात दिलेले सल्ले केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला मानावा.