व्हिटॅमिन B 12 आपल्या शरीरासाठी महत्वाचा आहे. परंतु आज बदलत्या जीवनशैलीमुळे त्याची कमतरता जाणवते.
29 May 2025
व्हिटॅमिन B 12 च्या कमतरतेमुळे थकवा, रक्ताची कमतरता हे आजार दिसून येतात. श्वास घेण्यास त्रास होतो.
व्हिटॅमिन B 12 मासांहारी पदार्थातून जास्त मिळतो. चिकन, अंडे, मासे यामध्ये मुबलक प्रमाणात हे व्हिटॅमिन असते.
काही निवडक शाकाहारी वस्तूमध्ये व्हिटॅमिन B 12 असते. त्यात दह्याचा समावेश आहे.
दही व्हिटॅमिन B 12 चे चांगले स्त्रोत आहे. दह्याच्या सेवनामुळे व्हिटॅमिन B 12 ची कमतरता दूर होते. त्यात एक गोष्ट मिक्स केल्यावर दुप्पट फरक पडतो.
व्हिटॅमिन B 12 दूर करण्यासाठी न्यूट्रिशनकडून यीस्टचा पर्याय दिला जातो. हे दह्यासोबत खाता येते.
पौष्टिक यीस्टमध्ये व्हिटॅमिन B 12 व्यतिरिक्त प्रथिने असतात. बी जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक देखील असतात.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम