Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
21 August 2026
Created By: Atul Kamble
दिवसाला 500 कॅलरी बर्न करायची आहे, हे 9 विविध प्रकार पाहा
दिवसाला 500 कॅलरी बर्न करायची आहे, हे 9 विविध प्रकार पाहा
45 मिनिटे दोरी उड्या करणे ( JUMP ROPE )
60 मिनिटे बॉक्सिंग करणे ( BOXING )
50 मिनिटे नृत्य करणे
80 मिनिटे हायकिंग करणे
60 मिनिटे पोहणे
70 मिनिटे एलिप्टिकल व्यायाम करणे
60 मिनिटे टेनिस खेळणे
45 मिनिटे फास्ट सायकलिंग करणे
60 मिनिटे केटलबेल वर्क आऊट करणे
Vada pav day 2026 : मुंबई ते जगभरात पोहचलेल्या वडापावच्या 5 इंटरेस्टिंग फॅक्ट