Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

23 August 2026

Created By: Atul Kamble

Vada pav day 2026 : मुंबई ते जगभरात पोहचलेल्या वडापावचे 5 इंटरेस्टिंग बाबी

दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी वडापाव डे साजरा केला जातो.हे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड्स दादर येथे जन्माला आहे.

रस्त्यावर मिळणारा देशी बर्गर वडापावला पाहाताच पक्क्या मुंबईकरांची भूक चाळवते, तर इतर प्रांतातील लोकही वडापावच्या प्रेमात पडतात.

 वडापावमध्ये बटाट्याची भाजी असते. ती चण्याच्या पिठात घोळून कढईत वडा तळला जातो. सोबत चटणी आणि मिरचीसह वडा सर्व्ह केला जातो.

 असे म्हटले जाते की दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर अशोक वैद्य यांनी वडापाव जन्म घातला. नंतर वडापावची महती सर्वत्र पसरली

२३ ऑगस्टला वडापाव दिवस साजरा केला जातो कारण १९६६ साली याच दिवशी वडापाव तयार केला तो प्रसिद्ध झाला.

  मिल वर्करसाठी कमी खर्चात पोट भरणारा स्नॅक तयार करण्याच्या प्रयोगातून वडापाव तयार झाल्याचे म्हटले जाते.