गरम पाण्याने केस धुत आहात? थांबा अगोदर हे वाचाच...

2३ January 2024

Created By : Harish  Malusare

गरम पाण्याने केस  धुतल्याने होते केसांचे  मोठे नुकसान 

अनेकांना गरम गरम पाण्याने केसा धुण्याची  सवय असते

गरम पाण्याने केस  धुतल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात

गरम पाण्याने केस  तल्याने केसांची  चमक जाते

गरम पाण्याने केस  धुतल्याने केसांची  वाढ होत नाही

थंड पाण्याने केस धुणे नेहमीच फायदेशी  ठरते