Created By: Atul Kamble

03 May 2026

Watermelon की Muskmelon उन्हाळ्यात कोणते फळ बेस्ट असते ?

टरबूज (कलिंगड ) आणि खरबूज (Muskmelon) दोन्ही उन्हाळ्यातील सुपरफ्रुट आहेत.परंतू कोण जास्त फायदेशीर

कलिंगडात जवळपास ९० टक्के पाणी असते.जे शरीरातील पाण्याची (hydration) पातळी वाढवण्यास मदत करते.

खरबूज कलिंगडाहून अधिक गोड असतो. याची चव वेगळी लागते.

कमी कॅलरी असल्याने कलिंगड वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते.

 खरबूजमध्ये फायबर जास्त असते.जे पचन यंत्रणेला मजबूत करते.

दोन्ही फळांमध्ये व्हिटामिन्स A आणि C चे प्रमाण भरपूर असते.

कलिंगड दिवसा आणि खरबूज सकाळी खाण्याचा सल्ला दिला जातो.