कोणत्या आजारामुळे वजन वाढते?

31 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

जास्त खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने प्रत्येकाचं वजन वाढतंच असं नाही. कधी कधी त्यामागे गंभीर आजा असू शकतो. 

डॉ. रोहित कपूर यांच्या मते, थायरॉईड ग्रंथीचे कार्य कमी झाल्याने चयापचय मंदावत आणि त्यामुळे वजन वाढते. 

यामुळे शरीरात स्ट्रेबस हार्मोन म्हणजे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे चेहऱ्यावर, पोटात आणि पाठीवर चरबी जमा होते. 

पीसीओएस ही महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे होणारी समस्या आहे. यामुळे वजन वाढते. विशेषत: पोटाभोवती चरबी जमा होते. 

शरीरात इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या कार्य करत नसल्याने साखरेचे रुपांतर चरबीत होते. यामुळे वजन वाढते.

झोपेचा अभाव किंवा झोपेशी संबंधित समस्यांमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. यामुळे वजन वाढते. 

ताणतणाव आणि हार्मोनल बदलांमुळे जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते. 

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा