ताकामध्ये पुदिना आणि भाजलेला जिरा टाकल्यावर अनेक फायदे मिळतात.
27 May 2025
ताकात प्रोबिओटिक्स ड्रिंक आहे. त्यात प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी2 आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे पचन चांगले होते.
ताकातील प्रोबायोटिक आरोग्य चांगले ठेवते. आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाला ते वाढवते. पचन प्रक्रिया सुधारते. गॅसच्या समस्यापासून सुटका मिळते.
उन्हाळ्यात ताकात अनेक गोष्टी टाकू शकतात. त्यात भाजलेला जिरा, पुदिना टाकल्यावर आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
ताक आणि पुदिना थंड असतात. त्यामुळे ताकात पुदिना टाकल्यावर पोटाला गारवा मिळतो.
ताकात पुदिना आणि भाजलेला जिरा टाकल्यावर शरीर हायड्रेट राहते. यामुळे डिहाइड्रेशनपासून सुटका मिळते.
एक ग्लास ताकात स्वच्छ पुदिनाचे पाने टाका. जिरा किंवा जिरे पावडर टाकल्यावर तुमचे हेल्दी ड्रिंक तयार होते.
हे ही वाचा...
गुप्तहेरला पगार किती असतो? चीन, अमेरिका-रशिया किती देतात पैसे?