Created By: Atul Kamble
18 May 2026
केसांना कांद्याचा रस लावल्याने काय फायदा होतो ?
लोक केसांची देखभाल करण्यासाठी अनेक घरगुती उपाय करतात,ज्यात कांद्याचा रस लोकप्रिय आहे.
कांद्याचा रस केसांना मजबूत आणि घनदाट बनवण्यास मदत करते.
मात्र,कांद्याच्या रसाचा वापर करण्याआधी याचे फायदे आणि साईड इफेक्टची माहिती घ्यावी
कांद्याचा रस केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करु शकतो.
यात सल्पर असतो, जो केसांना वाढण्यास मदत करतो.
हा रस केसगळतीची समस्या कमी करण्यासही मदत करतो.
कांद्याचा रस केसांच्या त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करतो.
मात्र, ज्यांची त्वचा जास्त संवेदनशीर असते, त्यांनी आधी पॅच टेस्ट करुन घ्यावी.
रिचार्ज एकाचा आणि फायदा तिघांना, या फॅमिली प्लानचे भन्नाट लाभ