रिचार्ज एकाचा आणि फायदा तिघांना, या Family प्लानचे भन्नाट लाभ
एकाच रिचार्जमध्ये कुटुंबातील आणखी दोघांना डेटा-कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे या एअरटेल प्लानमध्ये मिळणार
केवळ 999 रुपयांच्या या एअरटेल प्लानमध्ये तीन लोक एकच फॅमिली रिचार्ज प्लान निवडू शकतात.
या प्लानमध्ये पहिले कनेक्शन प्रायमरी कनेक्शन असेल तर उर्वरित दोन ऐड-ऑन्स असतील आणि प्रत्येका डेटा-कॉलिंग आणि SMS चे फायदे मिळतील.
पहिल्या म्हणजे प्रायमरी कनेक्शनला 90 GB डेटा मिळेल आणि दोन ऐड-ऑन्सना प्रत्येकी 30GB डेटा मिळेल.एकूण मासिर 150 GB डेटा मिळेल.
सर्व तिन्ही सिमना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS डेली मिळतील.
या प्लानमध्ये अनेक OTT बेनिफिट्स मिळतात. Amazon प्राईमचे सहा महिन्याचे आणि जिओ हॉटस्टारचे एक वर्षांचे सब्सक्रिप्शन मिळेल.
एप्पल टीव्ही +सोबत एप्पल म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रीम प्लेचा देखील फायदा या प्लानमध्ये मिळतो.
या प्लानमध्ये गुगल वन अंतर्गत 100 जीबी स्टोरेजचा पर्याय देखील मिळतो.अशा प्रकारे एकाच रिचार्ज प्लानमध्ये मल्टीपल कनेक्शन चालवू शकतो.फॅमिलीसाठी हा आदर्श प्लान आहे.