Created By: Atul Kamble
17 May 2026
Jio चा 48 रुपयांचा रिचार्ज, मिळतील खूप सारे गेम आणि डेटा...
Jio कडे कॉलिंग,डेटा आदीसाठी खूप सारे रिचार्ज प्लान आहेत, ऑफीशियल पोर्टलवर गेमिंग रिचार्ज प्लान देखील उपलब्ध आहे.
Jio च्या ऑफीशियल पोर्टलवर काही गेमिंग रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत.जे जिओ गेम्स क्लाऊडचे सब्सक्रिप्शन देतात.
जिओकडे 48 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. जो गेमिंग एड ऑनची सुविधा देतो.
जिओ गेम्स क्लाऊडच्या मदतीने मोबाईल,टॅबलेट, पीसी आणि टीव्ही आदीत गेमिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता.
घरात जर जिओ सेट टॉप बॉक्स असेल तर त्याच्या मदतीने टीव्हीवर गेम खेळता येतो. जिओ सेट टॉप बॉक्ससाठी 200 रुपये मासिक एक्स्ट्रा द्यावा लागते.
जिओ गेम्स अंतर्गत 500 हून अधिक हाय डेफिनेशन प्रीमियम गेम्सचा फायदा घेऊ शकता.
48 रुपयांचा गेमिंग रिचार्ज प्लान 3 दिवसांच्या वैधतेचा असतो.
जिओच्या 48 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण 10 एमबीचा डेटा मिळतो.
जिओ गेमिंगला ऑनलाईन खेळता येते, मात्र यात डाऊनलोडिंगचे ऑप्शन मिळत नाही.
स्वर्गाहून सुंदर आहेत कर्नाटकातील ही 5 सुंदर हिल स्टेशन