Created By: Atul Kamble
14 May 2026
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याचे काय फायदे ?
स्वयंपाक घरारीत दालचिनी एक मसालाच नाही तर एक आयुर्वेदिक वनस्पती असून त्यामुळे अनेक आजारांपासून वाचता येते.
जर तुम्हाला गॅस, ब्लोटिंग वा पोट जड होणे अशा तक्रारी असतील तर दालचिनीचे पाणी तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
दालचिनीतील एंटीऑक्सीडेंट्स इम्युन सिस्टीमला मजबूत बनवतात आणि शरीराला इन्फेक्शनपासून वाचवतात.
दालचिनीतील एंटी-इंफ्लेमेटरी गुण सूज कमी करतात.जर रोज दालचिनीचे पाणी पित असाल तर हार्ट डिसिज आणि आर्थरायटिस सारख्या समस्येत आराम मिळेल.
दालचिनीचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते.
रात्री एका ग्लासभर पाण्यात एक दालचिनी स्टीक टाकून भिजवा, आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या..
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..