18 November 2025
Created By: Atul Kamble
थंडीत किवी फळ खाण्याचे आरोग्यासाठी खूपच लाभ होतात.
किवीत व्हिटामिन्स सी आणि एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते
अशात आपण पाहूयात थंडीत किवी खाल्ल्याने काय-काय फायदे होतात.
थंडीत किवी खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
किवीतील फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
किवीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ई आणि एंटीऑक्सीडेंट तत्वे असतात. त्यामुळे त्वचा उजळते
किवी कॅल्शियम आणि व्हिटामिन K चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडांना मजबूती मिळते.