मोरिंगा आरोग्यास अत्यंत उपयुक्त, आहेत अनेक फायदे

11 July 2025

Created By: Shweta Walanj

मोरिंगामध्ये व्हिटॅमिन A, C, E, कॅल्शियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

मोरिंगा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.

मोरिंगा मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त असते.

मोरिंगामधील पोषकतत्त्वे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करतात.

मोरिंगा फायबर्सने भरलेले असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

मोरिंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते आणि केसांची वाढ सुधारते.