एका आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे
13 December 2025
Created By: Shweta Walanj
आम्रफळ म्हणजे पर्शिमन एक गोड आणि पौष्टिक फळ आहे
आम्रफळामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी व इतर पोषक तत्वे भरपूर असतात.
आम्रफळामुळे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देतात.
फळामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक यात आढळतात
पिवळा टोमॅटो सारखे हे फळ चवीला थोडे आंबट असतं.
आम्रफळांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...