मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्ष खाल्ली तर काय होतं?

1 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्ष खाल्ली पाहीजेत. खासकरून काळी द्राक्ष.. पण त्याचं प्रमाण मर्यादीत असावं. कारण त्याच नैसर्गिक साखरही असते.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी जास्तीत जास्त 10-12 द्राक्ष खावीत. यापेक्षा अधिक खाऊ नयेत. 

द्राक्षामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असतं. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. 

द्राक्ष इतर खाद्य पदार्थांसोबत खाणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

द्राक्षामध्ये अँटी ऑक्सिडेंट असते यामुळे पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवते. त्यामुळे कमी प्रमाणात खाल्ल्यास काही हरकत नाही. 

द्राक्षामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

सफरचंद आणि पेरमध्ये द्राक्षापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. मधुमेहींसाठी हा पर्याय चांगला ठरू शकतो. 

काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने काय होतं?