काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने काय होतं?

1 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट खूप शुभ मानलं जातं. घरात लावल्याने सुख समृद्धी येते. 

मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावू शकतो का? असा प्रश्न अनेकांचा असतो. त्यामुळे काय होतं? चला जाणून घेऊयात

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावणं शुभ मानलं गेलं आहे. काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने घरात धन आणि समृद्धी येते. 

काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावल्याने धन वृद्धी होते. तसेच कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होतात. 

मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावताना काही गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे. पाण्याची स्वच्छता, बाटलीचा रंग आणि  दिशा..

काचेच्या बाटलीत मनी प्लांट घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावणं योग्य ठरेल. यामुळे धन आणि समृद्धी येते. 

मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्ष खाल्ली तर काय होतं?