रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी प्यायल्याने काय होतं?
24 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात कॉपर, आयर्न, अँटी बॅक्टेरियल गुण, अँटी इंफ्लेमेटरी तत्त्व, मायक्रो न्यूट्रिअँट्स, डिटॉक्सिफाइंग एजेंट आणि अँटीऑक्सिडेंट असतात.
तांब्याच्या भांड्यातील पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात. यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात.
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. तसेच लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने फायदा होतो. यामुळे मेटाबोलिझ्म वाढते तसेच फॅट बर्न करण्यात मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. हंगामी आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरातील टॉक्सिक तत्त्व बाहेर काढते. तसेच रक्त शुद्ध करण्यास मदत होते. यामुळे त्वचा तजेलदार होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदयाच्या आरोग्य व्यवस्थित ठेवते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते.
जांभूळात कोणते व्हिटॅमिन्स असतात? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा