जांभूळात कोणते व्हिटॅमिन्स असतात? जाणून घ्या
24 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात 85 टक्के पाणी असतं. यात कोणते व्हिटॅमिन्स असतात ते जाणून घेऊयात.
जांभूळात क जीवनसत्त्व असतं आणि ते त्वचेसाठी चांगलं असतं. यामुळ कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते. यामुळे त्वचा तजेलदार होते.
यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि सुरकुत्या कमी होतात. स्कीन ग्लो करण्यास मदत होते.
जांभूळ खाल्ल्याने त्वचा तरूण राहते आणि वाढत्या वयात कोलेजनची उणीव भरून काढते.
जांभूळात फायबर अधिक प्रमाणात असते. यामुळे पचनाशी निगडीत समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यात मदत होते.
जांभूळात आयर्न असतं त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
जांभूळात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स आणि पोटॅशियम असल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर होतात.
रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी प्यायल्याने काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा