थंडीत रोज 5 बदाम खाल्ल्याने काय होते ?

23 November 2025

Created By: Atul Kamble

रोज बदाम खाण्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात

बदामात फायबर, विटामिन, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि एंटीऑक्सीडेंट सारखे अनेक पोषक तत्व असतात.

परंतू थंडीत रोज 5 बदाम खाल्ल्याने नेमके शरीरात काय होते ?

चला तर पाहूयात थंडीत रोज 5 बदाम खाल्ल्याने काय होते ?

थंडीत रोज 5 बदाम खाल्ल्याने शरीर आतून उष्ण रहाते आणि थंडीपासून बचाव होतो.

बदामात एंटीऑक्सीडेंट आणि अन्य पोषक तत्व असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

बदामातील विटामिन E त्वचा मॉयश्चराईज करते आणि चमकदार करते.