23 November 2025
Created By: Atul Kamble
थंडीत हवामान बदलते.त्यामुळे इम्युनिटी कमजोर होऊन व्हायरसचे इन्फेक्शन होते. बंद खोलीत राहिल्याने आजार वाढण्याची शक्यता असते.
कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट रहाते. गळ्याची सूज कमी होते. व्हायरसशी लढण्याची क्षमता वाढते.
डॉ.सुभाष गिरी यांच्या मते संत्रे, आवळा, लिंबू अशा फळात विटामिन सी भरपूर असते. त्याने इम्युनिटी वाढते. रोज सेवन केल्याने सर्दी-खोकल्यात फायदा होतो.
वाफ घेतल्याने नाक मोकळे होते. व्हायरल आणि धुलीकण गळ्यातून निघून जातात, दिवसातून एकदा वाफ घेणे पुरेसे असते.
थंडीत व्हायरस बराच काळ ठीकून राहातात. त्यामुळे कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर नियमित साबणाने हात धुतल्याने संक्रमणाचा धोका कमी होतो.
गळा, डोके आणि पाय गरम ठेवल्याने थंडी बाधण्याची शक्यता कमी होते. बाहेर जाताना शॉल वा मफलरचा वापर करावा
दूधाचा गुणधर्म उष्ण असतो. थंडीत रात्रीच्या वेळी दूध पिणे चांगथंडीत सकस आहार आणि भरपूर झोप घेतल्याने इम्युनिटी मजबूत रहाते. त्यामुळे सर्दी-खोकल्या सारखे आजार दूर राहातात.ले असते. शरीराला गरम राखण्यासह दूधाचे अनेक फायदे मिळतात.