गुढीपाडव्याला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?
Created By: Swati Vemul
10 March 202
6
19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे
विजयाचं प्रतिक म्हणून गुढीपाडव्याला अंगणात गुढी उभारली जाते
गुढीला तुम्ही गडद पिवळ्या किंवा केशरी रंगाची साडी नेसवू शकता
लाल, हिरवा, मरून या रंगांच्याही साड्या तुम्ही गुढीला नेसवू शकता
शक्यतो गुढीसाठी जरीकाठाची रेशमी साडी किंवा खण वापरावा
गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवू नये, हा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो
शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा