AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : बाबा वेंगा यांचं ते खळबळजनक भाकीत समोर, युद्धाबाबत हादरवणारी भविष्यवाणी, आता जगाचं काय होणार?

बाबा वेंगा यांनी हयात असताना जगातील अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल भाकीत कुरून ठेवलं आहे. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं असून, त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.

Baba Vanga : बाबा वेंगा यांचं ते खळबळजनक भाकीत समोर, युद्धाबाबत हादरवणारी भविष्यवाणी, आता जगाचं काय होणार?
baba vangaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 6:15 PM
Share

बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली बग्लेरियामध्ये झाला, त्यांच्याबाबत असा दावा केला जातो की, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्या काही जगातील महत्त्वाच्या घटनांबद्दल भविष्यवाणी केली होती, त्यातील अनेक भाकीतं ही खरी ठरली आहेत.  त्यांनी हिटरच्या मृत्यूबद्दल भाकीत केलं होतं. इग्लडांच्या राणीबद्दलचं देखील त्यांचं भाकीत खरं ठरलं असा दावा करण्यात येतो. एवढचं नाही तर त्यांनी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचं देखील आपल्याच हयातीमध्ये भाकीत करू ठेवलं होतं. ते देखील खरं ठरल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं. अशा या बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 साली झाला. दरम्यान त्यांनी आपल्या हयातीमध्ये पाच हजार वर्षांपर्तंतचे पुढचे भाकीतं करू ठेवले आहेत.

तिसऱ्या महायुद्धाबद्दल त्यांनी एक अत्यंत मोठं भाकीत केलं होतं. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आता त्याचं हे भाकीत जगासमोर आलं आहे. तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे होईल आणि ते पाश्चिमात्य देशांपासून सुरू होईल असं भाकीत त्यांनी केलं होतं. दरम्यान आता इस्त्रायलकडून इराणच्या वाटर प्लँटवर हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, त्यामुळे आता आखाती देशात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरणार का? तिसर महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

दरम्यान यापूर्वी देखील बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात मोठी भविष्यवाणी केली होती. 2025 मध्ये जगावर मोठी नैसर्गिक संकटं येतील. पूर, भूकंप या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. 2025 मध्ये अनेक देशांना भूकंपाचा तडाखा बसला, काही ठिकाणी पूर देखील आला, त्यामुळे हे देखील बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरल्याचं मानलं गेलं.  त्यानंतर आता त्यांची तिसऱ्या महायुद्धासंदर्भातील एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे, बाबा वेंगा यांच्या या भाकीतामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार