AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल…आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार…

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 7,000 रुपयांची घट झाली आहे. यामुळे चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढू शकतो. व्यापाऱ्यांच्या मते बाजारात चांदीचे दागिने खरेदी करण्याला चालना मिळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jul 28, 2026 | 9:41 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1,700 रुपयांची घट नोंदवली गेली. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 / 5
 सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 7,000 रुपयांची घट झाली आहे. यामुळे चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढू शकतो. व्यापाऱ्यांच्या मते बाजारात चांदीचे दागिने खरेदी करण्याला चालना मिळण्याची शक्यता आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 7,000 रुपयांची घट झाली आहे. यामुळे चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढू शकतो. व्यापाऱ्यांच्या मते बाजारात चांदीचे दागिने खरेदी करण्याला चालना मिळण्याची शक्यता आहे.

2 / 5
आजच्या घसरणीनंतर जीएसटीसह सोन्याचा दर 1,46,569 रुपये प्रति 10 ग्रॅण इतका झाला आहे. दर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष सोन्याकडे वळले आहे. आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

3 / 5
आजच्या घसरणीनंतर जीएसटीसह चांदीचा सध्याचा दर 2,27,630 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. चांदीचा हा घसरलेला भाव लक्षात घेता लोक गुंतवणुकीचा विचार करू शकतात. सध्याचा दर कमी झाल्याने आता सोने-चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...

गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य