AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: मी सर्वांना सांगत सुटणार आहे आता की… सचिन तेंडुलकरांनी अचानक अशी पोस्ट का केली?

Sachin Tendulkar Post: सचिन तेंडुलकरने एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. या पोस्टने लक्षवेधले का जात आहे ते पाहा...

| Updated on: Oct 27, 2026 | 10:20 AM
Share
सचिन तेंडुलकर यांनी एक पोस्ट केली आहे त्याची आता चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक त्यांनी त्यांच्या पुतणीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी एक पोस्ट केली आहे त्याची आता चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक त्यांनी त्यांच्या पुतणीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

1 / 5
सचिन तेंडुलकर म्हणाले की, 'माझी पुतणी करिश्माचं मन:पूर्वक अभिनंदन, तुझ्या मेहनतीची दखल घेतली गेली, हे पाहून खूप छान वाटतंय',  तुला हे माहिती असू दे की तुझे हे यश, आणि तुझी ही कामगिरीबद्दल मी सगळ्यांना सांगत सुटणार आहे, मला तुझा खूप अभिमान आहे'."

2 / 5
सचिनची पुतणी करिश्माला महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या 2026 च्या वार्षित परिषदेत, तरुण नेत्ररोगतज्ज्ञाने सादर केलेला सर्वोत्तम शस्त्रक्रिया संशोधन निबंधासाठीचा बेल फार्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

3 / 5
मुंबईमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये डॉ. फारुख उदवाडिया यांच्याहस्ते डॉ. करिश्मा तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला. करिश्माने तिच्या या यशाचं श्रेय नारायणा नेत्रालयातील मार्गदर्शकांना दिले आहे, तसंच भविष्यात रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी मी अधिक मेहनत करेन, असा निर्धारही करिश्माने व्यक्त केला.

4 / 5
करिश्मा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर आणि मीना तेंडुलकर यांची मुलगी असून ती मेडिकलची विद्यार्थींनी आहे. ती  एक नेत्ररोगतज्ज्ञ आहे.

करिश्मा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर आणि मीना तेंडुलकर यांची मुलगी असून ती मेडिकलची विद्यार्थींनी आहे. ती एक नेत्ररोगतज्ज्ञ आहे.

5 / 5
Follow Us
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणी आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद