AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्रीवादळाचे तांडव, शाळांना सुट्टी जाहीर, 140 किमी वेगाने धडकणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा, मोठा हाहाकार..

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. ज्यामुळे मोठे संकट उभे आहे. हे चक्रीवादळ धडकणार आहे. अनेक राज्यात हायअलर्ट जारी करण्यत आला. शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.

| Updated on: Oct 27, 2026 | 8:19 AM
Share
राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली.

राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली.

1 / 5
तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

2 / 5
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात धो धो पाऊस होईल. अर्णब चक्रीवादळात रूपांतर झाले. वादळी प्रणालीचे केंद्र अंदमान बेटांवरील विजयपीरमपासून 620 किलोमीटर ओडिशातील गोपाळपूर 580 किलोमीटर आणि आंध्र प्रदेशातील विखाशापट्टणम 610 किलोमीटर आग्रेयेकडे होते.

3 / 5
या चक्रीवादळाची तीव्रता चांगलीच वाढताना दिसत आहे. विशाखापट्टणम किनाऱ्यावर हे वादळ धडकेल. तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश या भागात 124 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

या चक्रीवादळाची तीव्रता चांगलीच वाढताना दिसत आहे. विशाखापट्टणम किनाऱ्यावर हे वादळ धडकेल. तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश या भागात 124 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

4 / 5
अरबी समुद्राचे एक राैद्र रूप यावेळी बघायला मिळेल. या वादळीवाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक भागात घरांचे मोठे नुकसान झाले.

अरबी समुद्राचे एक राैद्र रूप यावेळी बघायला मिळेल. या वादळीवाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक भागात घरांचे मोठे नुकसान झाले.

5 / 5
Follow Us
10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत!
Mumbai Local Update : Central Line : 10 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत; मुंबईकरांना मोठा दिलासा
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार