AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री कुत्री-मांजरांना खरंच दिसतात भूत? यामागचं सत्य ऐकून थक्क व्हाल!

रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले किंवा मांजरी रिकाम्या जागेकडे टक लावून पाहू लागल्या की अनेकांच्या मनात भुताचा विचार येतो.पण यामागचं नेमकं सत्य तुम्हाला माहित आहे का? वाचा

| Updated on: Oct 26, 2026 | 10:09 PM
Share
रात्रीचे बारा वाजलेले असतात, सगळीकडे शांतता असते आणि अचानक कुत्रा बाहेर जोरात भुंकू लागतो किंवा रडू लागतो. कधी कधी तर रिकाम्या जागेकडे टक लावून पाहत राहतो. आपल्याला या गोष्टी कधीकधी विचित्र वाटतात आणि याचा संबंध आपण भुताशी लावतो.

1 / 7
तर कधी मांजर अंधारात काहीतरी दिसल्यासारखं करतं आणि इकडेतिकडे पाहू लागतं किंवा पळायला सुरूवात करतं.अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो या प्राण्यांना खरंच भूत दिसतं का? माणसांना जे दिसत नाही ते कुत्रे आणि मांजर पाहू शकतात का?  तर जाणून घ्या

2 / 7
कुत्रा अचानक रात्री भूंकू लागला की  अनेकांना वाटतं,त्याला काहातरी अदृश्य दिसलं असावं. मात्र कुत्र्‍यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते. दूरवरून येणारे आवाज, एखाद्या प्राण्याची हालचाल किंवा अगदी बारीक आवाजही त्यांच्या कानावर सहज पडतात. त्यामुळे आपल्याला काही जाणावत  नसताना कुत्रा एखाद्या दिशेला पाहून भुंकत असू शकतो. तर त्यामागे भूतच आहे असे नाही.

3 / 7
मांजरे अंधारात काय पाहतात ?: मांजरांच वागणंही अनेकदा गूढ वाटतं. कधी ती अचानक एका जागेवरून दुसरीकडे उडी मारतात. तर कधी भिंतीकडे किंवा छताकडे टक लावून पाहतात.  पण मांजराची दृष्टी कमी प्रकाशात पाहण्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे अंधारात फिरणारा छोटासा कीटक, हलणारी सावली किंवा बारीक हालचालही त्यांच्या लक्षात येतं

4 / 7
मग भूतांच्या गोष्टी खऱ्या आहेत का ? : कुत्रे आणि मांजरे भूत पाहू शकतात, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे रात्री प्राणी विचित्र वागत असतील, तर त्याचा अर्थ भूत दिसली असा होत नाही.

5 / 7
काही वेळा कुत्रा किंवा मांजर वेदना, आजार किंवा तणावामुळेही विचित्र आवाज काढतात. असं वारंवार होत असेल किंवा त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसत असेल तर पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

7 / 7
Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?

डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी