डी-मार्टमधील ही 21 रुपयांची वस्तू प्रत्येकाजवळ पाहिजेच, कधीही लागते गरज

25 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

डी-मार्ट हे सर्वसामान्य लोकांसाठी सर्वात स्वस्त वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे.

अनेक ग्राहक या ठिकाणी दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात.

अशीच एक वस्तू ती म्हणजे प्रवासात छोटी पाणी बॉटल जी प्रत्येकाकडे असली पाहिजे.

ही छोटी पाणी बॉटल डी-मार्टमध्ये फक्त 21 रुपयांना मिळते.

जी प्रवास करताना बॅगेत सहज ठेवता येऊ शकते आणि कधीही तिची गरज लागते.