या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते

या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते

8th March 2026

Created By: Aarti Borade

आजकाल अनेकांना शरीर दुखण्याची समस्या सतावते

बराचवेळ एकाच जागी बसून राहणे यामुळे स्नायूंमध्ये जकडण येते

चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा मोबाईल/लॅपटॉपवर झुकून काम करणे

पुरेशी झोप न घेणे यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही

पुरेसे पाणी न पिणे यामुळे स्नायूंमध्ये आकसण आणि थकवा येऊन शरीर दुखणे व कमजोरी येते

शारीरिक व्यायामाची कमतरता असल्यास स्नायू कमकुवत होतात आणि जकडण व दुखण्याची समस्या वाढते