AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya-Mahieka Sharma : मैदानावर KISS, मिठी मारणं, गळ्यात गळे घालून रोमान्स, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका काय करते? कुठून पैसा कमावते?

Hardik Pandya-Mahieka Sharma : टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यापासून क्रिकेटर हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड चर्चेमध्ये आहे. हार्दिकने आपल्या विजयाचं श्रेय गर्लफ्रेंड माहिकाला दिलं. माहिका आयुष्यात आल्यापासून विजयच होतोय असं हार्दिकचं म्हणणं आहे.

| Updated on: Mar 10, 2026 | 1:58 PM
Share
हार्दिक वर्ल्ड कप विजयानंतर मैदानातच माहिका शर्मासोबत खुल्लम-खुल्ला रोमँटिक होताना दिसला. मैदानात कधी माहिकाला मिठी मारुन आनंद साजरा करताना दिसला. कधी दोघे KISS करताना दिसले. त्यांच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे.

1 / 5
 हार्दिक-माहिकाच्या रोमान्सची चर्चा असताना फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की, हार्दिकची लेडी लव माहिका कोण आहे? आणि काय करते? माहिका शर्मा इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. माहिकाने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली.  मॉडलिंग आणि अभिनयात आपलं करिअर बनवलं.

2 / 5
माहिकाने भारतातील टॉप फॅशन डिजायनर्स सोबत काम केलं आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनीता डोंगरे आणि तरुण तिहलियानी सारख्या डिजायनर्ससाठी रॅम्प वॉक केलय.

माहिकाने भारतातील टॉप फॅशन डिजायनर्स सोबत काम केलं आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनीता डोंगरे आणि तरुण तिहलियानी सारख्या डिजायनर्ससाठी रॅम्प वॉक केलय.

3 / 5
मॉडलिंग इंडस्ट्रीमध्ये माहिकाची खास ओळख आहे. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोज मध्ये आपला जलवा दाखवलाय.  वर्ष 2024 मध्ये मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज अवॉर्ड) पुरस्काराने तिला सम्मानित करण्यात आलय.

मॉडलिंग इंडस्ट्रीमध्ये माहिकाची खास ओळख आहे. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोज मध्ये आपला जलवा दाखवलाय. वर्ष 2024 मध्ये मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज अवॉर्ड) पुरस्काराने तिला सम्मानित करण्यात आलय.

4 / 5
माहिकाने अनेक म्यूझिक वीडियोजमध्ये काम केलं आहे. तिने अनेक जाहीरातील सुद्धा केल्या आहेत. तिने इंडिपेंडेंट शॉर्ट फिल्मसमध्ये काम केलय. अनेक मोठ्या फॅशन ब्रांड्ससाठी शूट केलय. मॉडलिंग आणि अभिनयाशिवाय माहिका शर्मा एक एक योगा इंस्ट्रक्टर आणि फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. सोशल मीडियावर ती  अनेकदा इंस्पायरिंग फिटनेस वीडियोज शेअर करत असते.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट