AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ काही तासांचे जीवन. .असे 5 सजीव ज्यांच्याकडे वेळ फार कमी असतो…

निसर्गात प्रत्येक सजीवाची एक भूमिका असते. आणि त्यांचे इति कर्तव्य पार पाडून काही जीव लागलीच जीवन समाप्त करतात. या पैकी काही सजीवांचे आयुष्य एक दिवसांचे असते. तर काहीचे आठवड्याचे चला तर असे 5 सजीव पाहूयात ज्यांचे आयुष्य सुरु होताच संपते.

| Updated on: Mar 10, 2026 | 3:52 PM
Share
सकाळी जन्म, सायंकाळी निरोप : मेफ्लाई (Mayfly): हा जीव शॉर्ट लाईफचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. वयस्क झाल्यानंतर मेफ्लाई याच्या जवळ २४ तासांचे किंवा त्याहून कमी आयुष्य असते. यांचा सर्व फोकस प्रजननावर असतो. याच्याकडे तर खायला तोंड दिलेले नसते. कारण त्यांच्याकडे वेळच कमी असतो.

1 / 5
सूक्ष्म जीवाचा छोटा प्रवास : गॅस्ट्रोट्रिच (Gastrotrich): पाण्यात राहाणारा हा जीव इतका छोटा असतो की डोळ्यांनी धड तो दिसतही नाही. याचे आयुष्य तीन ते चार दिवसात समाप्त होते. इतक्या कमी वयात ते मोठे होतात. आणि मुलांना जन्म देतात आणि मरतात.

2 / 5
 न जेवता आयुष्य जाते : लूना मॉथ (Luna Moth): या खूप सुंदर दिसणाऱ्या पतंगाचे आयुष्य केवळ ७ दिवसांचे असते. आश्चर्य म्हणजे वयस्क झाल्यानंतर हे काही खात पित नाहीत कारण यांना तोंडच नसते. ते आपल्या उरल्या सुरल्या ऊर्जेचा वापर आपला जोडीदार शोधण्यात खर्च करतात.

3 / 5
 जीवनाचा एक हेतू : नर मुंगी (Male Ant): नर मुंग्याच्या जीवनाचा एकच हेतू असतो तो म्हणजे राणी मुंगी सोबत प्रजनन करणे. हे काम केल्यानंतर यांची कहानी समाप्त होते. राणी आणि मजूर कष्टकरी मुंग्याच्या तुलनेत यांचे जीवन काही आठवड्याचे असते.

4 / 5
छोटे आयुष्य , मोठे संकट: मच्छर (Mosquito): आजार पसरवणारे मच्छर देखील अल्पायुषी असतात. नर मच्छर किंवा डास हे फार तर एक आठवडा जगतात. मच्छर मादी मात्र जरा जास्त जगते.

छोटे आयुष्य , मोठे संकट: मच्छर (Mosquito): आजार पसरवणारे मच्छर देखील अल्पायुषी असतात. नर मच्छर किंवा डास हे फार तर एक आठवडा जगतात. मच्छर मादी मात्र जरा जास्त जगते.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट