सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याची पानं खाल्ल्याने काय होतं?
7 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
शेवग्याच्या पानांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशी आहे.
शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक एसिड आणि लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. हाडे मजबूत करण्यात मदत होते.
शेवग्याच्या पानात ओमेगा 3 फॅटी एसिड आणि पोटॅशियम असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याची पानं चावून खाऊ शकता. पानांचा रस किंवा भाज्यांमध्ये टाकून खाऊ शकता.
काही लोकांना शेवग्याच्या पानांच्या सेवनाची एलर्जी असू शकते. त्यामुळे थोडं खाऊन आधी तपासून घ्या.
क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा