रात्रभर भिजवून ठेवलेले मूग सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने काय होतं?
6 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
मूग थंड असल्याने उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते. यात भरपूर पोषक तत्त्वं असतात. त्यामुळे आरोग्यवर्धक असतं.
मुगात प्रथिने, फायबर, जीवनसत्व आणि खनिजं असतात. वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
मोड आलेले मूग खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या टाळता येते.
उन्हाळ्यात शरीर सुस्त असतं. यामुळे मूग खाल्ल्याने ऊर्जा मिळते. कारण यात व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नशियम असतं.
मूग खाल्ल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात. यात प्रथिने आणि पोषक घटक असतात. यामुळे त्वचा तजेलदार राहते.
मोड आलेले मूग खाल्ल्याने पोट भरल्यासारखं राहतं आणि कमी खावंसं वाटतं. यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
मुगात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.
क्रेडिट कार्ड काही मिनिटात UPI ला लिंक करा! असे मिळतात फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा